संक्षिप्त माहिती

श्री विठ्ठल सहकारी पतसंस्था ही १९९५ पासून सेवा देणारी विश्वासार्ह संस्था आहे. आमचा मुख्य उद्देश आहे – ग्रामीण आणि शहरी जनतेला पारदर्शक, सुलभ आणि ग्राहक-केंद्रित वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे.

संस्थेचा कारभार संगणकीकरणाद्वारे पार पाडला जातो. आम्ही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहोत आणि आमची सेवा आता सहकारसेतूच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे.

कर्ज व योजना

कर्ज योजना (Loan Services):

आमच्या कर्ज योजना ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेल्या आहेत.

  • गृहकर्ज – ५.५% दराने, १५ वर्ष कालावधीपर्यंत

  • वैयक्तिक कर्ज – लग्न, शिक्षण, वैद्यकीय गरजांसाठी त्वरित प्रक्रिया

  • व्यावसायिक कर्ज – किरकोळ व्यवसाय, लघुउद्योगांसाठी

  • कर्ज पुनर्गठन सेवा – पूर्वीच्या कर्जाचे व्यवस्थापन अधिक सुलभ

ठेव योजना (Deposit Schemes):

स्थिर गुंतवणुकीसाठी आमच्या ठेवी योजना विश्वासू आणि आकर्षक व्याजदरासह:

  • मुदत ठेव योजना (Fixed Deposit) – ९% व्याज दर, १ ते ५ वर्षे कालावधी

  • आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit) – मासिक गुंतवणुकीसाठी आदर्श

  • महिला विशेष ठेव योजना – महिला ग्राहकांसाठी वाढीव व्याजदर

  • वरिष्ठ नागरिक ठेव योजना – १०% पर्यंत व्याजासह सुरक्षित गुंतवणूक

शाखा आणि संपर्क माहिती

मुख्य कार्यालय (Main Branch):

पत्ता: संत नामदेव चौक, पंढरपूर, जिल्हा सोलापूर – ४१३३०४
संपर्क: ०२१८६–२२४५६७ / ९८७६५४३२१०
ईमेल: vitthalsociety@gmail.com

शाखा 1 – विठ्ठलनगर:

पत्ता: विठ्ठलनगर, पोलीस चौकीसमोर, पंढरपूर
संपर्क: ९४२३२१००११
शाखा व्यवस्थापक: श्री. गणेश जाधव

शाखा 2 – कराड:

पत्ता: बस स्थानकाजवळ, बाजार पेठ, कराड, सातारा
संपर्क: ९८६००२२३४५
शाखा व्यवस्थापक: श्री. विजय कांबळे

शाखा 3 – सोलापूर रोड:

पत्ता: भारत पेट्रोल पंप जवळ, सोलापूर रोड, पंढरपूर
संपर्क: ८८०५६७८९०१
शाखा व्यवस्थापक: सौ. स्नेहल पाटील


पिग्मी एजंट माहिती (Daily Collection Agents):

एजंटचे नाव शाखा संपर्क क्रमांक सेवा क्षेत्र
श्री. दत्ता माने मुख्य कार्यालय ९९२२३४५६७८ संतपेठ, इंदिरानगर
श्री. अमोल लोंढे विठ्ठलनगर ९७६५४००३२१ विठ्ठलनगर, नविन वसाहत
सौ. मीनाक्षी वाघमारे सोलापूर रोड ९८२२१३४५६७ सावळज रोड, मार्केट क्षेत्र
श्री. नितीन पवार कराड ७८९५६०१२३४ कराड शहर, MIDC

वरील सर्व शाखांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट, वैयक्तिक कर्ज व ठेव योजना उपलब्ध आहेत.
पिग्मी एजंट दररोज ठराविक वेळेत भेट देतील.

Open
Open hours today: 10:00 am - 5:00 pm Toggle weekly schedule
  • Monday

    10:00 am - 5:00 pm

  • Tuesday

    10:00 am - 5:00 pm

  • Wednesday

    10:00 am - 5:00 pm

  • Thursday

    10:00 am - 5:00 pm

  • Friday

    10:00 am - 5:00 pm

  • Saturday

    10:00 am - 2:30 pm

  • Sunday

    Closed

  • June 6, 2025 12:41 pm local time

Region